बुधवार, १ जानेवारी, २०२०

 अदृश्य भिंत 

आजच्या दैनंदीन च्या जीवनात मोबाइल चा वापर हा इतका झाला आहे कि, सकाळी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आधी आपण मोबाइल वरचे आलेले मॅसेज चेक करतो अन नंतर आपल्या कामाला सुरवात करतो. आपण आपला दिवसाचा जास्तीतजास्त वेळ हा मोबाईलवर आलेले मॅसेज वाचण्यात व पाठविण्यांत घालवतो. त्यामुळे आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींन