मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

मला आवडनारी तीन गाणी

 स्व. महमद रफ़ी, किशोर कुमार, मुकेश,  यानी गायलेली गाणी मला फार आवडतात  मलाच काय सर्वांना आवडतात पाहिले गाने म्हणजे  हम दोनों या चित्रपटातील " मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया" हे गाण मी आता पर्यंत एकले असेल मला माहित नाही पण जेव्हा मी हे गाण एकतो तेव्हा असे वाटते की आपण हे पहिल्यांदा एकतो आहे


आणि दुसरे गाने म्हणजे
अजुन एक गायक मुकेश  यांचे आनंद या चित्रपटातील " मैंने तेरे लिए ही सातरंग के सपने चुने " हे  गाने एकताना मूड असा काही लागतो की बसकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा