Add caption |
भारतीय संघाने आज ओस्ट्रेलिया संघाला रोमहर्षक सामन्यात नमवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केल्या बद्दल सर्व खेळाडूचे विशेषत: युवराज हार्दिक अभिनंदन.आज खेळताना सर्व जन भारतासाठी खेळताना दिसले.उत्तम क्षेत्ररक्षण,गोलंदाजी,आणि सवोत्तम फलंदाजी.भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू आज विजयासाठी खेळत होता.आजचा सामना भारतीय संघासाठी करो व मरो अशाच होता.आणि भारताने तीन वेळा विश्व कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारवली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा